1 |
सुशांत आत्महत्या प्रकरण: महाराष्ट्र आणि बिहारमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी कुणीही या प्रकरणाचा वापर करु नये, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला |
2 |
कोरोना देश lıve: संक्रमणाच्या बाबतीत आंध्रप्रदेश तीसरे सर्वात प्रभावित राज्य, देशात एका दिवसात विक्रमी 57486 रुग्ण वाढले, आतापर्यंत 16.97 लाख केस |
3 |
कडेकोट बंदोबस्त: पंतप्रधान अयोध्येत 3 तास मुक्कामी, नेपाळ सीमेपर्यंत अतिदक्षतेचा इशारा, ओळखपत्राची कडक तपासणी |
4 |
राजस्थान सत्तासंघर्ष: मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांना जैसलमेरला हलवले, राजस्थानात काँग्रेसला आता घोडेबाजाराची धास्ती |
5 |
औरंगाबाद: एक जण बुडताच वाचवायला गेलेले 5 जण बुडून मृत्युमुखी, भालगावमधील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू |
6 |
महाराष्ट्र कोरोना: राज्यात 2.56 लाख रुग्ण कोरोनामुक्त, दिवसभरात 10,320 नवे रुग्ण, 265 बाधितांचा मृत्यू |
7 |
अयोध्येत नवे पर्व: अयोध्यानगरी सुंदर नटली, स्वच्छ झाली...रस्त्यांना आली चकाकी, सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवी चमक |
8 |
जगात प्रथमच...: गुगल-फेसबुक यांना बातम्यांसाठी द्यावे लागणार ऑस्ट्रेलियन माध्यमांना पैसे! तीन महिन्यांत देय रक्कम निश्चित करावी लागेल |
9 |
दिव्य मराठी विशेष: राष्ट्र-महाराष्ट्रावर मान्सून मेहेरबान! 2 महिन्यांत 1% जास्त पाऊस, पुढील 2 महिन्यांत सरासरीइतका |
10 |
दिव्य मराठी विशेष: ई-दर्शन देवदर्शन नसते... संपूर्ण देश अनलॉक होतोय, मग धार्मिक स्थळे बंद का : सुप्रीम कोर्ट |
11 |
मुंबई: ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजना प्रमुख शहरांसाठी लागू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत निर्णय |
12 |
जन्मशताब्दी विशेष: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचे ‘साहित्य’च अद्याप अप्रकाशित, नव्या दोन खंडांचे प्रकाशन दोन वर्षांपासून रखडले |
13 |
निवडणुक प्रचार: बायडेन समर्थकांच्या घाेषणा‘अपना नेता कैसा हो, जो. बायडेन जैसा हो’... हिंदीसह 14 भाषांत प्रचार माेहीम |
14 |
कोरोना: मुले माेठ्या प्रमाणात कोरोनाचे कॅरियर शक्य, नवीन संशोधनामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हाेऊ शकते संभ्रमाची स्थिती |
15 |
होम स्वीट होम: कोरोना काळातही नव्या घरांच्या मागणीत वाढ,मुंबई, पुण्यात सेकंड होमकडे कल, औरंगाबादेत नव्या घरांना मागणी |
16 |
श्रावण शनिवार: शनिप्रदोषला शिव पूजनाचे आहे विशेष महत्त्व, मानले जाते विशेष फलदायक |
17 |
कोरोना व्हायरसवर हेल्थ मिनिस्ट्री: 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लसीशिवाय हर्ड इम्यूनिटी विकसित करणे खूप धोकादायक |
18 |
बुद्धिबळपटू: मितालीचा ‘फिडे इन्स्ट्रक्टर’ने गाैरव; मराठवाड्यातील एकमेव |
19 |
गुजरात: कबर खोदणारे चौघे एप्रिलपासून घरी गेले नाहीत, कब्रस्तानातच झोपतात, किती कबरी खोदल्या आठवत नाही |
20 |
चेन्नई: तीन वर्षीय रशियन मुलास चेन्नईच्या रुग्णालयात बसवले कृत्रिम हृदय, दक्षिण आशियात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच |
21 |
मॉस्को: पतीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, वॉशिंग मशीनने धुतले |
22 |
लब्लिन: क्रेन भाड्याने घेऊन ६५ फूट उंचीवरून पाहिली दुचाकी स्पर्धा, स्टेडियमची क्षमता 13 हजार प्रेक्षकांची, पण 25% आसने आरक्षित |
23 |
काेराेनाचे संकट कायम: देशातील 1200 विद्यापीठे, 850 काॅलेजचे शारीरिक शिक्षण अडचणीत; एआययूचे वेट अँड वाॅच; ऑल इंडियासह क्रीडा महाेत्सवला यंदा ब्रेक |
24 |
अग्रलेख: असुरक्षित योद्धे |
25 |
आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार |
26 |
देशात कोरोना: संक्रमितांचा एकूण आकडा 16.90 लाखांवर; शुक्रवारी 50,900 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 32 हजारां पेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात |
27 |
सुशांत आत्महत्या प्रकरणात 'ईडी'ची उडी: ईडीने दाखल केला गुन्हा, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर लावला 15 कोटी रुपये हडपल्याचा आरोप |
28 |
ब्रँड फीचर: जबरदस्त 5,000mah बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि स्मार्ट फीचर्सने सुसज्ज honor 9a |
29 |
सुशांत आत्महत्या प्रकरण: एफआयआर दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रीया, म्हणाली- मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, सत्याचा विजय होईल |
30 |
आंध्र प्रदेश/ पंजाब: आंध्रात सॅनिटायजर पिल्याने 10 जणांचा, तर विषारी दारू पिल्याने पंजाबमध्ये 30 जणांचा मृत्यू |
31 |
नवा प्रयोग: छोट्या पडद्यावर येतेय 11 भागांची भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’, 11 दिवसांत बाप्पाच्या 11 पौराणिक कथांचा होणार उलगडा |
32 |
न्यू नॉर्मलचा स्वीकार: 'डॉक्टर डॉन'च्या सेटवर रोहिणी हट्टंगडींना मिस करतेय श्वेता, यामुळे चित्रीकरणात सहभागी होऊ शकत नाहीये रोहिणी हट्टंगडी |
33 |
हॅपी बर्थडे मुमताज: एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून केली होती अभिनयाला सुरुवात, राजेश खन्ना ठरले करिअरसाठी लकी चार्म |
34 |
सुशांत आत्महत्या प्रकरण: क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानीचा आरोप - रियाविरूद्ध साक्ष देण्यासाठी सुशांतचे कुटुंबीय दबाव टाकत आहेत |
35 |
कोरोना व्हायरसविषयी नवी माहिती: 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा धोका, यांच्यातून कम्यूनिटी ट्रान्समिशनची शक्यता |
36 |
गणेशोस्तव: विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे, शिवसेनेला किंमत मोजावी लागेल - प्रवीण दरेकर |